सत्ता होती तेव्हा गप्प बसले सत्ता जाताच सल्ले देऊ लागले!
Team News Danka
Updated: Wed 06th September 2023, 12:03 PM
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांना सल्ले दिले जात आहेत. कशाप्रकारे तोडगा काढता येईल, कशापद्धतीने हा प्रश्न मिटवता येईल हे सांगितले जात आहे. पण सत्तेत असताना त्यांना हे का सुचले नाही?