रायगडाचे जेव्हा पुनरुत्थान होते…

रायगडाचे जेव्हा पुनरुत्थान होते... | Raigad | Chatrapati Shivaji Maharaj |

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची इंग्रजांच्या काळात दुरवस्था झाली. मात्र तेव्हापासून छत्रपती शिवरायांच्या या किल्ल्याचे रूप आमूलाग्र बदलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्या प्रवासाबद्दल…हिंदवी स्वराज अभियानाच्या अंतर्गत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांच्याशी साधलेला संवाद.

Exit mobile version