१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन २०२२-२३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून नेमक्या काय अपेक्षा असतील याबद्दल सांगत आहेत अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक.