हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या नसरल्ला याला इस्रायलने ठार केले. पण त्याचे दुःख जम्मू काश्मीरच्या काही लोकांना झालेले आहे. त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जातात. हे कसले लक्षण, ही कसली मानसिकता?