ज्योतिष शास्त्रात कुंडलीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपण जेव्हा कुंडलीचा विचार करतो त्यावेळी त्यात अनेक प्रकारचे योग्य असतात. एकूण ६४ प्रकारचे योग्य हे कुंडलीमध्ये असतात. १२ घर, ९ ग्रह, २७ नक्षत्र आणि १२ राशी या सगळ्याचा विचार केला तर एकाच कुंडलीमध्ये अनेक प्रकारचे योग पहायला मिळतात. या विविध योगांचा काय परिणाम होतो तसेच गंडांत या योगाचे काय महत्त्व आहे हे आपण महाजन गुरुजींकडून जाणून घेऊया.