हुजुरपागेच्या शाळेत’ईद ए मिलाद’चा उत्साह नेमका कशासाठी?

हुजुरपागेच्या शाळेत'ईद ए मिलाद'चा उत्साह नेमका कशासाठी? | Mahesh Vichare | Huzur Paga Pune |

पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील हुजुरपागा या जुन्या शाळेत ईद ए मिलाद साजरी केली गेली. त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. हा दिवस साजरा करण्यामागे नेमके कारण काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात आल्यावाचून राहत नाही.

Exit mobile version