उदयनराजे काय चुकीचं बोलले?

उदयनराजे काय चुकीचं बोलले? | Amit Kale | Udayanraje Bhosale | Mahayuti Sarkar |

खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी एक विधान केलं की महापुरुषांच्या अपमानाबद्दल कठोर कायदा हा तयार करण्याची आवश्यकता आहे आणि असा जो कोण अपमान करेल त्याच्यावरती कडक कारवाई ही या कायद्याच्या माध्यमातून करावी आणि यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा

Exit mobile version