कोरोना काळात अर्थव्यवस्थेची दिशा काय आहे, भविष्यात काय होऊ शकते, यावर प्रकाश टाकला आहे, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तसेच एम एस एम ई च्या राष्ट्रीय बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकार यांनी.