कुणाल कामरा, मुनव्वर फारुकी यांच्यासारखे काही स्टँड अप कॉमेडियन्स अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर कुणाचीही बदनामी करतात. हिंदुत्वाला लक्ष्य करणे हेच त्यांचे उद्दीष्ट असते. आज त्यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा टराटरा फाटतो आहे.