युवा नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांशी बोलणार आहेत. पण पुन्हा पुन्हा गद्दार, खोके, विश्वासघात यापलीकडे ते जाणार आहेत असे वाटत नाही. त्यामुळे तो शिवसंवाद ठरतच नाही.