मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातल्या दलालांचा विषय हा ऐरणीवर आणला आणि या दलालांना चाप बसली पाहिजे यासाठी आता मंत्रालयाची सुरक्षा ही तशा पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. नेमका इशारा फडणवीस यांनी कोणाला दिला ? ज्यांना हा इशारा समजायचा, त्यांना तो समजलेला सुद्धा आहे.