पूजा करत असताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्या

पूजा करत असताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्या

आपल्या सगळ्यांच्या घरात देवघर हे असतच. मागील व्हिडिओमध्ये देवघर कोणत्या दिशेला असावं? देवघराचं काय महत्त्व आहे? देवघर कसं मांडावं, त्यातील देवांची मांडणी कशापद्धतीने असावी याबद्दल जाणून घेतलं. या व्हिडिओमधून घरातील देवांची पूजा करताना आपल्याकडून आपल्या नकळत काही चुका होतात, त्या टाळण्यासाठी काय करावं हे या व्हिडिओ मधून महाजन गुरुजी सांगत आहेत.

Exit mobile version