मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील तपास अधिकारी होता, हेरगिरी प्रकरणातील आरोपी….महामुलाखत ( उत्तरार्ध) |

मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील तपास अधिकारी होता, हेरगिरी प्रकरणातील आरोपी….महामुलाखत ( उत्तरार्ध) |

यूपीए सरकारच्या काळात हिंदू दहशतवादाचा बोभाटा करून हिंदू तरुणांची रवानगी तुरुंगात केली जात होती. या काळात हिंदू तरुणांना कोर्टात कायदेशीर मदत मिळावी म्हणून हिंदू विधीज्ञ परीषदेची स्थापना करून एड.संजीव पुनाळेकर यांनी अनेक तरुणांसाठी न्यायालयात किल्ला लढवला. मालेगाव ब्लास्ट २००८, मडगाव ब्लास्ट २००९, गुजरातचे सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर, बेस्ट बेकरी केस, नरेंद्र दाभोळकर हत्या, पुण्यातील मोहसीन शेख ह्त्या या सगळ्या प्रकरणात आरोपींच्या बाजूने यशस्वीपणे न्यायालयीन लढा लढवणारे वकील असा एड. पुनाळेकर यांचा लौकीक आहे. दाभोळकर प्रकरणात त्यांना यूएपीए अंतर्गत अटक करण्यात आली होती. पुराव्या अभावी त्यांची अवघ्या ४२ दिवसात सुटका झाली. न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांनी घेतलेली त्यांची सविस्तर मुलाखत. भाग -2

Exit mobile version