काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटूंबावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केली. समाजात त्यामुळे संताप आहे. वडेट्टीवार यांनी स्वतःचे, पक्षाचे कर्तृत्व आधी ओळखावे मग मंगेशकर कुटूंबावर शिंतोडे उडवावे असे लोक म्हणत आहेत.