अमेरिका रशिया संबंधांचा भारतावरील परिणाम

अमेरिका रशिया संबंधांचा भारतावरील परिणाम

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप केले आहेत. यामुळे रशिया आणि अमेरिकेचे संबंध हे पुन्हा एकदा खालावणार आहेत. यामुळे चीनशी लढण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वातील समूहावर काय परिणाम होऊ शकतो. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी चीनची संबंध सुधारून रशियाला एकाकी पाडले होते. बायडन यांनी देखील याच पद्धतीने परराष्ट्र धोरण आखण्याची गरज आहे का? त्यांनी तसं केल्यास किंवा न केल्यास त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? यावर भाष्य करणारा हा विडिओ नक्की पाहा.

Exit mobile version