उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत जाणे हे पाप नव्हतं तर त्यांनीच आपल्याला साथ दिली असे वक्तव्य केले. जर हे पाप नव्हतं, पुण्य होतं तर मग त्याचे वाईट परिणाम उद्धव ठाकरे यांना का भोगावे लागले?