महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठराव आणल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याचे स्वागत केले पण या सरकारने काय केले पाहिजे यासाठी सल्लेही दिले. मुख्यमंत्री म्हणून आपण यासंदर्भात काहीही केले नाही, मग हे सल्ले देण्याचा अधिकार त्यांना राहतो का?