तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते…

तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते... | Dinesh Kanji | Narendra Modi | Amit Shah | Ajit Pawar

नवी दिल्लीत काल रालोआची बैठक पार पडली. या बैठकीत ३८ पक्षांनी सहभाग घेतला होता. बैठकीची क्षणचित्रे आपण पाहीलीत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार विराजमान झालेले दिसले. बैठक आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांना प्रेमाने निरोप दिला. भाजपाशी संबंध टीकवले असते तर बंगळुरूतील विरोधकांच्या बैठकीत कोपऱ्यात बसलेले उद्धव ठाकरे मोदींच्या सोबत दिसले असते.

Exit mobile version