महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात घडलेल्या घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष उद्ध्वस्त झाले. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे मात्र आता एकदम तिसऱ्या क्रमांकावर गेलेत आणि काँग्रेसला पहिले स्थान मिळाले आहे.