उद्धव ठाकरे आले’ पहिल्या’ नंबरवरून तिसऱ्या नंबरवर !

उद्धव ठाकरे आले' पहिल्या' नंबरवरून तिसऱ्या नंबरवर ! | Mahesh Vichare | Uddhav Thackeray | Rahul G |

नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे हे राहुल गांधी, सोनिया गांधी यांना भेटले. पण ती त्यांची अगतिकता होती. तिसऱ्या नंबरवर फेकले गेल्यामुळे आज ही स्थिती त्यांच्यावर ओढवलेली आहे का?

Exit mobile version