जगात अस्तित्वात नसलेले दोन फोन नंबर हाच गुन्ह्याचा पुरावा…
Team News Danka
Updated: Fri 25th April 2025, 01:07 PM
विक्रम भावे यांना दाभोळकर हत्या प्रकरणांमध्ये गोवण्यासाठी सीबीआय कडे कोणतेही पुरावे नव्हते, म्हणून ओढून काढून पुरावे बनवण्यात आले. अशा दोन फोन नंबरच्या आधारावर मला अटक झाली जे फोन नंबर या जगात अस्तित्वातच नव्हते