टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केली आहे. एलॉन मस्क आणि ट्विटर यांचं पूर्वीपासून वेगळंच समीकरण आहे. पण आता एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यावर या कंपनीमध्ये कोणते बदल होणार? पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा.