तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार?

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार?

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील वाद हा सर्वश्रुत आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांतून तो वेळप्रसंगी पुढेही आलेला आहे. पण आता या वादाने परत एकदा जगाला विचार करायला भाग पाडले आहे. जवळजवळ १ लाख रशियन सैन्य हे युक्रेनच्या सीमेलगत आहे आणि काय परिणाम होणार आहेत याची कोणालाच शक्यता वर्तवता येत नाहीये. तर या दोन देशांमध्ये हा वाद का आहे? रशियाने १ लाख सैन्य युक्रेन सीमेवर का पाठवले याचे पडसाद काय उमटणार आहेत? याविषयी या व्हिडिओ मधून चर्चा केली आहे.

Exit mobile version