राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवार यांचे वास्तव्य आणि जन्मस्थान असलेल्या वास्तुचे पु्नर्निमाण काही वर्षांपूर्वी करण्यात आले. या वास्तूमुळे प्रत्येकाला एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते.