शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोळा तासांच्या चौकशीनंतर अखेर काल रात्री ईडीने अटक केली. मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ प्रकरणी झालेल्या आर्थिक घोटाळ्यात संजय राऊतांवर ईडीने कारवाई केलीय. याच निमित्ताने संजय राऊतांच्या एकूण मालमत्ता आणि संपत्तीची चर्चा सुरू झाली आहे. #sanjayraut #uddhavthackeray #eknathshinde