उपास करताना पाळाव्या या गोष्टी

उपास करताना पाळाव्या या गोष्टी | Navratri Fast | Navratri | Navratri first day

नवरात्रीच्या काळात खूप लोक उपास करतात. या उपसंगे देवीची मनोभावे सेवा करणे हाच एक भाव बऱ्याच लोकांच्या मनात असतो. हाच उपास करताना काय गोष्टी पाळाव्यात, कशा प्रकारे उपास करावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे महाजन गुरुजी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहेत. #नवरात्रउपवासनियम #नवरात्रउपवासकसाकरावा #navratraupvasniyam2021 #navratra2021

Exit mobile version