इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने २०२२ मधील आपली पहिली मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. PSLV-C52 मिशन अंतर्गत अंतर्गत सॅटेलाईट लाँच केले आहेत. काय आहे ही मोहीम? या व्हिडीओमधून जाणून घ्या.