१२ मार्चनंतर आणखी एक बॉम्बस्फोट झाला असता पण….

१२ मार्चनंतर आणखी एक बॉम्बस्फोट  झाला असता पण.... | Mahesh Vichare | Major Vasant Jadhav | Interview

१२ मार्च १९९३ला मुंबईत १२ बॉम्बस्फोटांची मालिका झाली. त्यात शेकडो जीव गेले. मात्र त्यानंतर दादरमध्ये एक बॉम्ब स्कूटरमध्ये सापडला मात्र तो निकामी करण्यात मेजर वसंत जाधव यांना यश आले. मुंबई विमानतळाच्या बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी ही कामगिरी बजावली. त्यांची दुर्दैवाने कोणत्याही सरकारने दखल घेतली नाही. #1993bombblast #blast #newsdanka

Exit mobile version