चर्चा मुख्यमंत्रीपदाची, पण जागावाटपाचा पत्ता कुठाय ?

चर्चा मुख्यमंत्रीपदाची, पण जागावाटपाचा पत्ता कुठाय ? | Amit Kale | Sanjay Raut | Uddhav Thackeray |

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी एका पत्रकार परिषदेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असे संकेत दिलेले होते आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषता महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू झाली. म्हणजे अजून माविकास आघाडीमध्ये छोट्या-मोठ्या भावाच्या वादावरती पडदा पडायचे तोपर्यंत नवीनच एक विषय आज संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाचा काढून ठेवलेला आहे.

Exit mobile version