आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचे झालेले दुर्दैवी निधन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यावरून सध्या रणकंदन माजले आहे. वेळीच मदत दिली गेली नाही त्यामुळे हा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. पण आमदाराच्या पीएलाच मदत मिळवून देता येत नसेल तर सर्वसामान्यांचे काय?