शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या राजुल पटेल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. निष्ठावान नेते ठाकरेंना सोडून चाललेत पण त्यांना गद्दार म्हणण्यापलीकडे काहीही होत नाही.