वेळीच सावध झालो नाही तर १९४७ला जशी स्थिती होती, तशी विभाजनाची स्थिती निर्माण होईल, अशी भीती स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू व्यक्त करतात. का येते त्यांना ही शंका, वीर सावरकरांचे विचार आजही आत्मसात करण्याची नितांत गरज का आहे? यावर त्यांची परखड मते ऐका ;भारत भाग्य विधाता’च्या या विशेष मुलाखतीत.