मुंबईला महाराष्ट्रापासून अलग करण्याची आवई बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली. मविआमधील घटक पक्षांनी मुंबईत नीती आयोगाच्या झालेल्या बैठकीनंतर ही अफवा पसरवली. अनीतीने वागणाऱ्यांना नीती आयोगाच्या बैठकीमागील खरे कारण कळण्याची शक्यताच नाही.