लोकसभेच्या निवडणुकीचे सगळे टप्पे आता पूर्ण होत आहेत. अशातच चर्चा सुरू झाली आहे ती निकालांची. मात्र त्यात अद्याप तरी मोदींच्या लोकप्रियतेच्या लाटेला कुणीही बाधा पोहोचवू शकेल अशी शक्यता दिसत नाही. पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी साधलेला संवाद.