येमेनचे युद्ध आणि बायडन प्रशासन

येमेनचे युद्ध आणि बायडन प्रशासन

सत्तेत आल्यावर जो बायडन ह्यांनी अमेरिकेने येमेन च्या युद्धात सौदी अरेबियाला असलेले समर्थन काढून घ्यायचा निर्णय घेतला आहे. बायडन ह्यांनी नुकताच सौदी अरेबियाला शास्त्रात्रं पुरवठा थांबवला आहे. त्यांनी येमेनसाठी विशेष दूताची नेमणूक केली पण त्याचबरोबर हौथी बंडखोरांचे नावही परदेशी दहशतवादी गटांच्या यादींमधून काढून टाकले आहे. येमेनचे युद्ध, अंतर्गत राजकारण आणि सध्यस्थितीची माहिती देणारा आमचा हा व्हिडिओ नक्की बघा..

Exit mobile version