टीममधील महत्त्वाचे फलंदाज बाद होऊ लागले की, एका कुठल्यातरी तळाच्या फलंदाजावर विश्वास वाटायला लागतो. हा काहीतरी करेल, पाच पन्नास धावा याने केल्या तरी आपण जिंकू शकतो असे विचार मनात येऊ लागतात. उद्धव ठाकरे गटाबद्दलही आता सध्या अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.