औरंगजेबची कबर उखडून टाका, नष्ट करा अशी मागणी होऊ लागली आहे. त्यातच कबर उखडून महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न होत असल्याची भूमिका व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात औरंगजेबचे उदात्तीकरण योग्य आहे का?