कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. या तिसऱ्या लाटेत आपण कोणती काळजी घ्यावी, प्रतिकारक्षमता कशी वाढवावी, या लाटेची भीती बाळगायची की तिला समर्थपणे सामोरे जायचे, याविषयी डॉ. विनोदकुमार बडगू यांच्याशी संवाद.