मंदिरांमध्ये तोकडे, असभ्य, अशोभनीय कपडे घालून येऊ नयेत अशी नियमावली नागपूरमधील महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. ती अगदी योग्य आहे. आपण विविध ठिकाणी वावरताना कपड्यांबाबतचे नियम पाळतो मग तेच मंदिरांबाबत का नाही.