‘छावा’ चित्रपटाने समाजमन ढवळून काढले. या चित्रपटाने आज देशभरात लोकांना विचार करायला भाग पाडले. औरंगजेबाची कबर उखडायची की त्या कबरीचं काय करायचं यावरून देशभरात वाद प्रतिवाद झडू लागले आहेत.