23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसत्तेचे विसर्जन करणारे तेच दोघे मविआ बुडवायला निघाले... |

सत्तेचे विसर्जन करणारे तेच दोघे मविआ बुडवायला निघाले… |

Related

जागावाटपाच्या मुद्द्यावरून मविआमध्ये हाणामाऱ्या सुरू आहेत. काँग्रेस आणि उबाठाचे नेते एकमेकांच्या उरावर बसलेले दिसतात. महायुतीला गाफील ठेवण्यासाठी ही नूरा कुस्ती सुरू आहे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु त्यात फार तथ्य दिसत नाही. विदर्भातील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये राडे सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मविआमध्ये भूकंप झालाच तर त्याचे केंद्र विदर्भ असेल. उद्या २२ ऑक्टोबर रोजी जागा वाटप जाहीर होईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. जर उबाठा शिवसेनेने जागा वाटपाबाबत तात्कालिक माघार घेतली तरी निवडणुकीच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उट्टे काढणार ही बाब उघड आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा