आणखी किती बळी हे खड्डे घेणार आहेत. हे देवास ठावूक. परंतु मुंबईच्या रस्त्यांवर एक असा देवमाणूस पण दिसतो. जो आपल्याबरोबर खड्डे भरण्यासाठीचे सामान घेऊन फिरतो. जिथे खड्डा दिसेल तिथे खड्डा भरतो. या माणसाचं नाव आहे दादाराव बिल्होरे.