शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या घटकपक्षांबद्दल सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. त्याची किती दखल घेतली जाते हे माहीत नाही. पण नाराजी आहे हे खरे. मुख्यमंत्रीपदाचा गड तर जिंकला आहे, पण…