नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसची केलेली गोची, शिवसेनेत झालेली बंडाळी आणि आता युवा सेनाही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या बातम्या यातून महाविकास आघाडीचा डोलारा डळमळीत झाल्याचीच चिन्हे आहेत.