राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांत नुकतीच हाणामारी पाहायला मिळाली. कुणी सुपाऱ्या फेकल्या तर कुणी नारळ. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपण युद्ध लढत नाही, आपण एकमेकांचे दुष्मन नाही ही भूमिका घेतली.