संसदेत भाषण करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा एकमेकांशी असलेला संबंध जोडण्याचा आटापीटा केला. पण संसदेबाहेर ज्या पद्धतीने बिनबुडाचे आरोप करतात तेच त्यांनी संसदेत केले.