खेळातून मिळते युद्धकलेचे शिक्षण

खेळातून मिळते युद्धकलेचे शिक्षण | Mahesh Vichare | Pankaj Bhosale | Hindavi Swaraj Abhiyan |

शिवकालीन इतिहास असो की त्याआधीचा इतिहास त्यात अनेक असे खेळ पाहायला मिळतात जे मनोरंजन करतातच पण त्यातून युद्धकलेचे, व्यूहरचनेचे शिक्षणही मिळते, तशी मानसिकता तयार होते. पंकज भोसले हे इतिहासकालिन खेळांचे अभ्यासक आहेत, त्यांच्या मुलाखतीतून ही माहिती कुतुहल अधिक वाढवते.

Exit mobile version