अयोध्येत २०२३ मध्ये झालेल्या श्री राम लला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज तिथीनुसार वर्ष पूर्ण झाले. राष्ट्रचेतनेचा हुंकार व्यक्त करणारा एक देवदुर्लभ सोहळा. एक असा सोहळा ज्याची भारतवर्षाने शेकडो वर्षे वाट पाहीली. एक असा दिव