ठाकरे पुन्हा शेंडी-जानव्याला शरण! शिंगणापूरचा, शनी बळ देईल काय?

ठाकरे पुन्हा शेंडी-जानव्याला शरण! शिंगणापूरचा, शनी बळ देईल काय? | Dinesh Kanji | Uddhav Thackeray |

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतीक्षित निकाल गुरूवारी लागला. शुक्रवारी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शुक्रवारी शनी शिंगणापूरला गेले. शनी देवावर तेलाचा अभिषेक करून त्यांनी चांगला कमरेत वाकून नमस्कार केला. मविआची सत्ता असताना सेक्युलर मित्रांना खूष करण्यासाठी ‘आम्हाला शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही’, अशी डायलॉगबाजी उद्धव ठाकरेंनी अनेकदा केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कल्पनेचे इमले खाली आणल्यानंतर त्यांना शेंडी-जानव्याच्या उपस्थित शनी देवाला शरण जावे लागेल.

Exit mobile version