अल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी ठाकरे सज्ज

अल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी ठाकरे सज्ज | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | Imtiaz Jaleel |

लोकसभेत केलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती करण्याची सुरसुरी मविआला आलेली आहे. सत्तेपर्यंत नेणारा एकगठ्ठा मुस्लीम मतांचा अल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा इच्छूक आहेत. परंतु ही मतं एकगठ्ठा राहतील, याबाबत साशंकता आहे. मविआचे नेते ठाकरेंना फार भाव देईनासे झाल्यामुळे उबाठा शिवसेनेचे नेते नव्या वाटांची चाचपणी करीत आहेत. एमआयएमशी बंद दाराआड चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांनी तसे संकेत दिले आहे.

Exit mobile version